State Budget Session: उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन,अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता | Sakal |

केंद्रातील तपास यंत्रणेच्या कारवाईमुळे महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असा नवा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे

#StateBudgetSession #Budget #NCP
#BJP #maharashtranews
#marathinews #marathilivenews